महान योद्धा महाराणा प्रतापसिंह जन्म : महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्यावर झाला. विक्रमी संवत कॅलेंडरनुसार, महाराणा प्रताप यांची जयंती, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया.साजरा केली जाते. जाणून घ्या त्यांच्या शौर्याचा इतिहास. हे सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते. [१] मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते.हिंदुस्थानातील संपूर्ण मुघल साम्राज्य गुढग्यावर आणून देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हेच ते महापराक्रमी वीर हिंदसूर्य महाराणा प्रताप कूळ : महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते . महाराणाचे पूर्वज मेवाडचे शास...
I'm going to introduce you to the best kings(Legends) of India then plz stay tuned and follow.